मी येत आहे . . .
पुन्हा एकदा चौकटी मोडण्यासाठी . . .
व्याख्यांच्या बदलासाठी rather अव्याख्य राहण्यासाठी
I am too much unpredictable than the prediction. . .
I am back to "set" an example of "destruction"
किती चोर लुटारू आम्ही अंगाखांद्यावर वागवले
हरेक स्पर्शाने एक नवी जाणीव झाली
आता इतकी जाणीव कि चंदनाच्या साली ओरबाडून पुन्हा एकदा रक्ताळावेसे वाटते
सारे स्पर्श पुसून पुन्हा नव्याने NEW BRAND जाणीव प्रस्थापित करायची आहे . . .
ही तर सुरुवात आहे
वादळांनो... मी येत आहे . . .
त्या पुराण्या भांडणांची ही नवी रुजवात आहे
गाईले दुखडे अनेको दाविली कवळी तराणी
सोसल्या दु:खास आता काढिले कांडात आहे . . .
Again,. . . what to write?. . .काही जरी अक्षरबद्ध केले तरी ते बंदिस्त होऊन जाते . . . मुक्ततेच्या पुजाऱ्याने काहीही बांधता कामा नये . . .
-कौमुदी.
1 टिप्पणी:
khupch chaan kavita aahe! u have succeded to break it{"choukat"}.
-Yuvaraj
टिप्पणी पोस्ट करा