हवं ते घेऊ देत मला
परिघातून हात बाहेर काढून
आणि नको बाहेरची हवाही
शिंपल्यात आधारानं जगणारा
ऑयस्टर आहे मी!
Let the people fetch परिघातून हात बाहेर काढून
आणि नको बाहेरची हवाही
शिंपल्यात आधारानं जगणारा
ऑयस्टर आहे मी!
the pearl made by me
आणि ओझं केल्याचाही.....
लाजाळूचं झाड समाज वा
वारुळातला सर्प ...काहीही
नकोय स्पर्श कशाचाच
विषाचा दंश ...
फुत्कारही सोडायचा नाही.
-कौमुदी.
1 टिप्पणी:
heart tuch poem;;;;;;;;;;so emotionl
टिप्पणी पोस्ट करा